कृपया घरपट्टी, पाणीपट्टि, इतर कर भरणा वेळेवर करा व सहकार्य करा.
ग्रामपंचायत कर मागणी ( वसुली ) सन – २०२५/२०२६
| इमारत कर | दिवाबत्ती कर | आरोग्य कर | पाणीपट्टी कर | इतर कर | एकुण उत्पन्न |
|---|---|---|---|---|---|
| २७०४६७३ | ४३१११० | ४३१११० | १५२९८७५ | १०७२७५० | ६१६९५१८ |
सन 2025–2026 साठी पाणीपट्टी मागणी
सन 2025–2026 साठी घरपट्टी मागणी
कर भरण्यासाठी खाली दिलेला स्कॅनर वापरून रक्कम जमा करावी व पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट या मेल आयडीवर पाठवावा: psngpsansari@gmail.com
करांचा भरणा
संसरी ग्रामपंचायत करांचा भरणा हा नियमितरित्या Online डिजिटल Payment पद्धतीने फोन पे, गूगल पे, paytm सिस्टिम द्वारे तसेच रोख स्वरूपात ही स्वीकारण्यात येते











