कर भरणा

कृपया घरपट्टी, पाणीपट्टि, इतर कर भरणा वेळेवर करा व सहकार्य करा.

ग्रामपंचायत कर मागणी ( वसुली ) सन – २०२५/२०२६
इमारत करदिवाबत्ती करआरोग्य करपाणीपट्टी करइतर करएकुण उत्पन्न
२७०४६७३ ४३१११० ४३१११० १५२९८७५ १०७२७५०६१६९५१८

करांचा भरणा

संसरी ग्रामपंचायत करांचा भरणा हा नियमितरित्या Online डिजिटल Payment पद्धतीने फोन पे, गूगल पे, paytm सिस्टिम द्वारे तसेच रोख स्वरूपात ही स्वीकारण्यात येते