ग्रामपंचायत स्थापना : १८/१२/१९२७
एकूण सभासद संख्या : १३
एकुण प्रभाग : ०५
तालुक्यातील अंतर : १७ कि.मी.
जिल्यापासून अंतर : १७ कि.मी.
गावातील मतदार संख्यापुरूष मतदार – २१३१ स्त्री मतदार – २१२९ एकुण मतदार – ४२६०